Logo with guitar player
Preloader - circular wedges
Updating profile...

Dattatray Bhosale Bhosale

Dattatray Bhosale is a:
Lyricist
Songwriter

Member ID: M24517
Genres: Classical, Jazz, Oldies
Joined: 11 Aug, 2021
Country: India
Charges for services: No

Dattatray Bhosale has earned the following badges:

BRONZE
1 Advert
GOLD
Photo

Find out more about earning your badges here.

profile-image
I'm a songwriter looking to collaborate with other like-minded songwriters.
I'm a lyricist looking for musicians to write music to my lyrics.

Description:
i am a marathi poetry writer and lyricist

Dreams and ambitions:
make myself as a song writer

Sample lyrics:


वेड्या मनाला हाक आली 
चंद्रखळी त्या गाली उमटली 
सागरकिनारा बोलावतो रे 
उन्हे कोवळी अन सांज ओली 
मन मनाला भेटायला 
आतुर झालया 
मन प्रीतीत न्हालया 

देई मनाला ओला शहारा 
दरवळणारा सांज वारा 
झिलमिलणाऱ्या लहरीवरी त्या 
स्वप्नातला तो उमटे नजारा 
उधानलेल्या वाऱ्यासंगे 
बेभान झालया 
मन प्रीतीत न्हालया 

आतुर डोळे वेड्या मनाचे 
लहरीवरी पाय उमटती कुणाचे 
पाहताक्षणी माझ्या हृदयात भिनले 
सुगंधित वारे सख्या सावळ्याचे 
स्वप्नातूंनी आज सत्यात दिसता 
रुपास भुललया 
मन प्रीतीत न्हालया

मन प्रीतीत न्हालया


वेड्या मनाला हाक आली चंद्रखळी त्या गाली उमटली सागरकिनारा बोलावतो रे उन्हे कोवळी अन सांज ओली मन मनाला भेटायला आतुर झालया मन प्रीतीत न्हालया
देई मनाला ओला शहारा दरवळणारा सांज वारा झिलमिलणाऱ्या लहरीवरी त्या स्वप्नातला तो उमटे नजारा उधानलेल्या वाऱ्यासंगे बेभान झालया मन प्रीतीत न्हालया
डोळे वेड्या मनाचे लहरीवरी पाय उमटती कुणाचे पाहताक्षणी माझ्या हृदयात भिनले सुगंधित वारे सख्या सावळ्याचे स्वप्नातूंनी आज सत्यात दिसता रुपास भुललया मन प्रीतीत न्हालया
डोळे वेड्या मनाचे लहरीवरी पाय उमटती कुणाचे पाहताक्षणी माझ्या हृदयात भिनले सुगंधित वारे सख्या सावळ्याचे स्वप्नातूंनी आज सत्यात दिसता रुपास भुललया मन प्रीतीत न्हालया